” EVM हटाओ ” जाहिरनामा !

” EVM हटाओजाहिरनामा !


आंदोलनास आपला पाठिंबा आहे, आपण ई.व्ही.एम.च्या वापरास विरोध करता, व पुढील सर्व निवडणुकांमध्ये बॅलट पेपरचाच वापर केला गेला पाहिजे हा आपला आग्रह आहे असा जाहिरनामा नोंदवण्यासाठी कृपया खालील फॉर्म भरून नमूद करा !
( आपण दिलेली माहिती आमच्याकडे सुरक्षितपणे राहील आणि या राष्ट्रीय आंदोलनास जनतेचे पाठबळ किती आहे ह्याचे मूल्यांकन करण्यात आणि ते दर्शविण्यात आम्हाला मदत करेल. )

EVM हटाओ जाहीरनामा